सकाळ हे राष्ट्र्वादीचे मुखपत्र असल्याचे म्हटले जाते, पण मला तरी तसे वाटत नाही... आजच अजित पवार यांच्या वर टीका करणारी बातमी (पुण्याच्या कारभाऱ्यांनाच साथीला घ्यावे लागणार.. असे काहीतऱी......) आहे. अशा अनेक बातम्या सापडतील....

तसे सकाळ हेच बऱ्यापैकी निरपेक्ष, इंटेलिजंट व लोकाभिमुख वृत्तपत्र आहे.