नवनवीनांना संधी देवून त्यांना ज्ञान दिले।

सहित्याची लावून गोडी त्यांना सुज्ञ केले ।

वाद; विवाद; सुसंवाद आमचा घडवून आणिला।

मनोगत आमुचा आता सहा वर्षाचा झाला।

त्याला देवू शुभेच्छा आपण सारेजण।

असेच करावे शत त्यानी साजरे वर्धापन ।

अनंत खोंडे.