प्रतिसादांखातर धन्यवाद! त्यांच्यामुळेच हुरूप टिकतो!!

प्रातःस्मरणात वर्णिलेल्या थोर पुरूषांची,
जागांची आणि विशेषांची
स्वतंत्र व सविस्तर ओळखही सहज उपलब्ध व्हावी असे मला वाटते.

याकरता काही करता येईल काय?