कळे, नकळतेपणे, उगळतो जुने, न होई उणे, वाढते दुणे... सुंदर रचना.

( 'तरंग पाऱ्याचा', 'षंढ बाण्याचा' या पदांचा त्या त्या ठिकाणचा अनुबंध लक्षात नाही आला. क्षमस्व.)