आपल्या मूळ चर्चाप्रस्तावात कुठेही असे जाणवत नाही की आपण पर्याय शोधत आहात.
हे वाक्य कृपया आपल्या मूळ चर्चाप्रस्तावात मला कुठेही असे जाणवत नाही की आपण पर्याय शोधत आहात   असे लिहावे.
माझ्यामते आपण आता आपले मत बदलून लिहिले आहेत.
शक्य आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.