"बऱ्यापैकी निरपेक्ष" यातच सर्वकाही आले!

राष्ट्रवादीचं मुखपत्र असल्याचं सरळ जाहीर केलं तर कोणी घेईल का सकाळ?

परंतु अशा बातम्यादेखील काळजीपुर्वकच लिहिल्या जातात. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर... असा हा मामला असतो.
लोकसत्तादेखील अशाच प्रकारे कॉग्रेसवर 'विधायक टीका' करतो.

अशी "बऱ्यापैकी निरपेक्ष" सर्वच वृत्तपत्रे आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांच्या निरपेक्षतेच्या दाव्यांवर विश्वास ठेवणे अशक्य आहे.