टाईमपास म्हणून तिथे आपण न-वाचणारे आणि एखादे मोठे शब्दकोडे अथवा चित्रपटांची बित्तंबातमी असलेले एखादे वर्तमांपत्र पडलेले असते. नाईलाजाने आपण ते वाचत बसतो.
हा हा हा लहानपणी मी रसरंग, इलस्ट्रेटेड वीकली, धर्मयुग आणि माधुरी हे कायम सलूनमधेच वाचलेले आहेत.
इतके की पुढे कित्येक वर्ष ही पुस्तके कुठेही वाचताना मला उगाच सलूनमधले वेगळे वेगळे सेंटमिश्रित वास यायचे.