सध्या कुठलेही वर्तमानपत्र वाचले तरी असेच वाटते, की त्याचा दर्जा घसरला आहे.

कुठल्याही वर्तमानपत्र वाचून असे वाटतच नाही की पत्रकार आपली नैतिक जवाबदारी समजून बातमी छापतात.

google किन्वा तत्सम संकेत स्थळान्वरून भाषांतर केलेले लेख वाटतात. लिहीलेल्या बातमीचा जनसामन्य माणसावर काय परिणाम होईल ह्यापेक्शा खप कसा जास्ती होईल, ह्या कडे सर्वांचे लक्श्य लागले आहे.