प्रदीपजी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुमचं भारतीय संगीताप्रमाणेच रंगांवरही प्रेम दिसतेय. (शब्दांचा रंग वेगळा आहे म्हणून हा प्रश्न)नक्कीच! मारवा आणि पुरियातील फरक नक्कीच स्पष्ट करीन. प्रतिक्रियेबद्दल पुन्हा धन्यवाद---चैतन्यजींचेही धन्यवाद