गुंजारव येथे हे वाचायला मिळाले:

दोन खडबडीत हातांनी बनवलेलं एक ओबडधोबड कोडं पाठवतोय.
सहा तुकड्यांचं कोडं.
कसे एकमेकात गुंफलेत बघ ना ..
आणि तसं गुंफत जाताना त्या सगळ्यांनी मिळून त्या आतल्या सापटीत काय काय लपवलंय - मजा ...
पुढे वाचा. : भेट