blogshar येथे हे वाचायला मिळाले:
लालबाग.. मुंबईचं लालबाग... मुंबईतले हजारो गणपती येथे जन्मला येतात. सगळ्या साईज मधले... ५ इंचापासून २५-३५ फूटापर्यंतचे. आमच्या घरच्या गणपतीचं जन्म्-स्थळ पण लालबागच. गणपती बनवताना बघायला, अनुभवायला जाम ...
पुढे वाचा. : कॅमेर्यातला गणेश-जन्म