काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


वांस नविन कोऱ्या पुस्तकाचा वास, छापलेल्या शाईचा वास, पाउस पडुन गेल्यावर येणारा जमिनिचा वास.. अरे हो… हा जमिनिचा वास प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो. मुंबईला पाउस पडल्यानंतर येणारा वास एका वेगळ्याच प्रकारचा असतो.घराजवळचं सगळं अंगण ( मुंबैला अंगण?? हसु येतंय नां? पण हो, मला तोच शब्द सुचतोय लिहायला) आणि त्यावरच्या पावसाचा वास, आणि लोकलच्या स्टेशनवरचा , रेल्वे ट्रॅकचा वास, किंवा मार्केटमधला भाजिपाला सडल्यानंतरचा येणारा वास.. सगळे वास स्वतःची एक कहाणी सांगत येतात. तुम्हाला ती कहाणी ऐकु आली तर ठिक, नाहितर च्यायला,कसला घाण वास आहे म्हणुन नाकाला ...
पुढे वाचा. : वास