स्वगत् येथे हे वाचायला मिळाले:


From a forwarded mail.

नमस्कार , मी स्वाइन फ्लू.

तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा , पटकी , प्लेग ,देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो , या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. ‘ याला दुसरं गाव दिसलं नाही का ’ असा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर , क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं , कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती ...
पुढे वाचा. : मी , स्वाइन फ्लू..