अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


वरचे शीर्षक वाचून तुम्ही नक्की बुचकळ्यात पडाल. तुम्हाला वाटेल की ही काय नवी भानगड आहे. परंतु पोर्तुगीज भाषेतले हे एक साधे वाक्य आहे. मायबोलीत याचा अर्थ होतो की ‘इंडियन टी.व्ही वरच्या सिरियल्स (SitComs) चिरायू होवोत. अर्थात एक गोष्ट आधीच कबूल करतो की मला पोर्तुगीज भाषा येत नाही. वरील वाक्यात काही चूक असली तर प्लीज दाखवून द्या. मी लगेच सुधारणा करीन. आता कोणाला असे वाटणे साहजिकच आहे की पोर्तुगीजमधले हे वाक्य मी शीर्षक म्हणून कशाला दिले आहे. त्याचे कारण देण्याआधी जरा खालचे चित्र बघा.

काय वाटते हे चित्र बघून! हा शॉट आपल्या ...
पुढे वाचा. : व्हिव्हाम इंडियन टी.व्ही. मॅगरो