माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
गेले काही दिवस हे पुस्तक हरवले होते अर्थात घरातल्या घरात; पण शोधायला मुहुर्त सापडत नव्हता. अखेर मागच्या पोस्टवर अश्विनीने तंबी दिल्यावर नेमकं सापडलं एकदाचं. आज सकाळच्या डाकेनं आलेल्या इ-पत्रात नेमकं बाळं आणि कुत्रा यातलं साम्य दाखवलं होतं आणि हे बडबडगीत आजचं वाचलं जाणं असा योगायोग आहे की म्हटलं लिहुचया आता ब्लॉगवर ही छोटी आठवण. ...