अकरावीत असताना माझं वजन होत ६४ किलो आणि उंची ६ फूट १". मी व्यायाम करायचो पण वजन वाढत नव्हतं. माझ्या जीम इंस्ट्रक्टर नि मी गरम दूध आणि त्यात मध घालून प्यावे असा सल्ला दिला. मग मी सहा आठ महिने रोज अर्धा लिटर दूध आणि त्यात २,३ चमचे मध घालून पीत होतो. ८ महिन्यात माझं वजन ६४ वरून ७२ झालं.

गरम दूधात मध घालून प्यायल्याने वजन वाढतं आणि गरम पाण्यात मध घालून प्यायल्याने वजन कमी होते (पण मध पाणी हे सकाळी उठल्यावर करावे, काहीही ख्यायच्य प्यायच्या आधी)

सध्या वजन वाढल्याने गरम पाणी आणि मध घेत आहे  .