श्री प्रभाकर पेठकर,
खीरीमधे थोडेसे condensed milk घालावे. दाट होतेच, शिवाय चविला जास्त चांगली लागते. खीरीबरोबर गरम गरम पुऱ्या खूपच छान लागतात.
रोहिणी