मराठीप्रेमींशी थोडा असहमत, एव्हढ्याचसाठी की 'कुणीतरी अम्हा पटापट कविता वाचून सांगेल काय ।  या ओळींमध्ये दडलंय काय?' असं धृपद 'खोडसाळ' यांनीच लिहून ठेवलंय!