पण मलाही त्रीतला लिहायला प्रॉब्लेम येतो इथे.. ह उमटतो... कुणी शंका निरसन करेल का?

म्हणजे काय? तुम्हाला हत्तीतला ह असें म्हणायचे आहे कां?

किंवा तुम्हाला छत्रीतला छ म्हणायचे असेल तर इंग्रजी सी नंतर दोनदा एच दाबा आणि लगेच ए दाबा.