कविता दहावीच्या शालेय अभ्यासक्रमात होती. खूप आवडते..
अवांतरः  "गद्य साहित्या" त कविता लिहीण्यापेक्षा "कविता" या सदरात त्या टंकाव्यात.
तुम्हाला " आजीच्या जवळी घड्याळ " कविता पुर्ण येत असल्यास ती टंकावी. मला नेमकी काहीच कडवी येतात.
तसेच मी "उंच उंच डोंगर भवतीऽऽऽ चढले नील नभात - भिल्लाचे पोर" आणि "सागरगोट्या खेळत असताना दादा येताना कवियत्रीला दिसतो आणि तिचा आनंद गगनात मावत नाही अशा आशयाची एक कविता होती, नाव स्मरत नाही" अशा दोन्ही कविता कुणाला आठवत असल्यास एकण्यास उत्सुक आहे.