ही माझीसुद्धा आवडती कविता आहे. नक्की आठवत नाही पण नववीमध्ये होती असं वाटतंय.

तेव्हापासून मी या कवितेची फॅन आहे. आहेच तशी कविता म्हणा... माझ्या ओळखीच्या सगळ्या मराठी कळणाऱ्या लोकांना ही कविता आवडते.

काही दिवसांपूर्वीच मी ही कविता मनोगताच्या एडिटर मध्ये लिहून त्याची छापील प्रत करून घेतली