घरात वडिलांना त्यांचे आईवडील एकेरीच संबोधतात. आईही त्यांना (नवऱ्याला) एकेरीच संबोधते. हे मुले सतत बघत असतात त्यामुळे त्यांना वडिलांना एकेरी संबोधणे हेच बरोबर असे वाटते. आणि घरात कुणला खटकत नाही. इतरांनाही हळू हळू सवय होते.
असो.
लेख अतिशय चांगला आहे. धन्यवाद.