त्यातील प्रौढ स्त्री तिला मध्येच एखादा चिमटा काढत होती, एखादी थप्पड मारत होती.
बाप रे! उगीच मजा म्हणून चिमटा काढत होती? कमाल आहे! त्या लहान मुलीच्या पुढील आयुष्याची कल्पना करवत नाही.