बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
काल नेहेमीप्रमाणे भाज्या वगैरे आणायला आम्ही ली ली नावाच्या इथल्या एका एशियन सुपर मार्केट मध्ये गेलो. व्हिएतनामी मालक आहे. मूळचा चीनी असावा. भन्नाट दुकान चालते. सर्व पद्धतीचे आशियाई अन्नप्रकार मिळतात. आपले भारतिय देखील. अगदी चितळेंची बाकरवडी देखील २.२९ डॉलर्समध्ये मिळु लागली आहे!
सर्व खरेदी करुन परत येताना मागुन हाक आली. "बाबा इकडे ये ना." म्हटलं आता काय सिद्धोबाला सापडले इथे? तर तो मला भारतिय साबण दाखवत होता. ...
पुढे वाचा. : सिन्थॉल कॉन्फिडन्स!!