परडी मराठी शब्दफूलांची येथे हे वाचायला मिळाले:

ते येणार म्हणून ती डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पहात होती.तिच्यासारखे हजारो कदाचित लाखोही असेच त्यांची वाट पाहात उभे होते.तेयेताचत्यांच्यावरफुलांची बरसात करण्यासाठी त्यांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी तर काही आनंदानी नाचण्यासाठी। कुणी त्याना
व्यासपीठावर घेउन जाण्यासाठी उत्सुक होते.तर कुणी त्यांच्यासोबत आपण फोटोत कसे येऊ यासाठी तयार होते.पत्रकार ही आपली डायरी घेउन तयार होते.



Tase tila yache kaahi navin watat navhate 75 varshachyaa najaret jasyachyatashya basalelya, kahee vyakti ...
पुढे वाचा. : ते येणार म्हणून ती डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पहात