उगाचच ओढुन ताणून शब्दाला शब्द बनवण्यापेक्षा हे जुनेच शब्द कसे वाटतात सांगा-
ऑपरेशन्स = कामकाज, नियमित/नेमाची कामे, आन्हीके
सप्प्लाय चेन = रसद यंत्रणा/संरचना/प्रणाली
फ़ोर परफॉर्मन्स डायमेनशन्स = कामाची चतुःसुत्री, (कामाच्या) मोजमापाची चतुःसुत्री
प्रॉडक्टिव्हीटी = उत्पादन-क्षमता, उत्पादन-शीलता