संपृक्त... येथे हे वाचायला मिळाले:

साधं-सोपं लिखाण ,कविता मला फार आवडतात. वृत्तांचं आणि गणमात्रांचं कूठलेही बंधन त्यांना नसतं
अगदी साध्या सोप्या केवळ स्वत:साठीच फुलणाऱ्या रानफुलासारख्या असतात या कविता.
कोणी गंध घ्यावा किंवा कूणी केसात माळावं अशी अपेक्षा न ठेवता फुलणाऱ्या या नाजूक कळ्या जणू.
याच सोप्प्या Form मधे केव्हातरी सुचलेल्या २ कविता..

(१)
एक मित्र होता माझा..अगदी अगदी जिवलग.
प्राण श्वास एकच जणू देह फक्त अलग..
मौजमजा गप्पाटप्पा व्हाव्या मनसोक्त
मोजणे तारे कधीकधी पडून शांत निवांत..
इथली हाक तिथे ...
पुढे वाचा. : दोन कविता