डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग १ पासुन पुढे…
सर्व स्पर्धकांची रहाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येकीला मोठ्ठी खोली. उत्तम प्रतीचे पडदे, बेडशीट्स, मो्ठ्ठे वॉर्डरोब्स, जकुझी, स्विमींग पुल. खाण्याची सोय पण चोख होती. इतका मोठ्ठा प्रवास आणी त्यावर पायपीट करुन आल्यानंतर सगळ्याच जणी दमल्या होत्या. प्रत्येक जण आप-आपल्या खोल्यांमध्ये जाऊन निद्रास्त झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता शुटींगची वेळ होती. सर्वजणी रिपोर्टींगसाठी खाली जमल्या. शेरॉन, तेथील प्रमुख सर्वांना भेटुन त्यांची ओळख करुन घेत होती. एक-एक करत सात जणींशी ओळखी झाल्या आणी ८?? ...
पुढे वाचा. : जंगल क्विन -२