मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
काल रात्री बाप्पा स्वप्नात आला...
म्हणाला... काय राव? मला विसरूनच गेलास
मी म्हंटलं त्याला, विसरीन कसा बाप्पा...
रोजच्या कामाच्या रगाड्यात थोडा विस्मृतित गेलास... इतकंच!
पण स्फोट-बिट झाले की आठवतोस तू आम्हाला...
आत्ता नुकताच 'ताप' आल्यावरही लागलेलो तुझं नाव घ्यायला...
तसा मी मुळातच ...
पुढे वाचा. : बाप्पाशी गप्पा... इतकंच!