मराठी महिम्नस्तोत्र येथे हे वाचायला मिळाले:

हे शंकरा तव तांडवनृत्य I परी पदाघाते भूमी संशयातीत Iप्रलयाचे चिंतेने भयभीत I होतसे तदाकाळी IIविष्णुपद, अंतरिक्ष झाले पीडित I फिरता गरगर तुझे हात Iजटांच्या ताडनाने स्वर्ग ...
पुढे वाचा. : श्लोक १६ ते १८