Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
’आज मै खुश हूँ………..’ कारणही तसचं आहे उद्या माझं पिल्लू सात वर्षांच पुर्ण होतय………..१८ ऑगस्टची रात्र ही अशीच येते नेहेमी…..
आज रात्री गप्पा मारतांना अचानक नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं…….म्हणाला, “ गुंड्या किती मोठा झालाय ना आपला!!!!” खरं तर माझ्याही मनात हीच आवर्तन येताहेत……
पहिलं मुल……सगळं सगळं बदलून टाकणारं……नवरा बायकोचे आई-बाबा करणारं………पहिलं मुल सगळ्यांनाच किती प्रिय असते ना!!! रात्री नेहेमीप्रमाणे पिल्लू माझ्या कुशीत येउन शिरलं….बडबड करत गाढ झोपूनही गेलं…….माझे डोळे मात्र मिटत नव्हते………….मन मागे भुतकाळात केव्हाच पसार ...
पुढे वाचा. : आज मै खुश हूँ………..