Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
It is better to light a candle than to curse the darkness
-- Anonymous
आज गुरुवार असल्यामुळे आठवडी बाजार होता. सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी आणि वातावरणात एक उत्साह भरलेला जाणवत होता. उजनीला आठवडी बाजाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे लोक येत. गणेश सकाळी आपली अंघोळ वगैरे आटोपून ऑफीसकडे निघाला. आज आठवडी बाजार असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातील लोकसुध्दा त्याच्याकडे येणार होते. म्हणजे रोजच्यापेक्षा कामाचा ताण आज जास्त राहाणार होता. म्हणून तो खोलीवरून लवकरच बाहेर पडला होता. जातांना त्याने एक नेत्रकटाक्ष मधुराणीच्या ...
पुढे वाचा. : - - - आठवडी बाजार