काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
प्रसिध्दी हवी आहे कां??
तुम्ही अगदी टुकार क्वॉलिटीचे चित्रकार किंवा मुर्तिकार असाल तर तुम्ही ही पध्दत वापरु शकता. कारण भारतामधे हिंदु देवतांचा अपमान करणं अगदी सेफ आहे. फार तर काय एखादी हिंदु संघटना तुमच्या विरुध्द बोंबाबोंब करेल झालं. पण कुठलाही धोका नाही. पुन्हा काही दिवसांपुर्वी भारतमातेला नग्न दाखवणं म्हणजे कलेची अभिव्यक्ती आहे हे सुप्रिम कोर्टाने निकालात दिलेलंच आहे.. त्यामुळे कोर्टाची भिती बाळगायचं कारण नाही. कलेच्या अभिव्यक्ती खाली तुम्ही अगदी हवं ते करु शकता. कुठलिही लिगल केस होण्याची भिती नाही.
भारतात जर तुम्हाला अगदी ...
पुढे वाचा. : प्रसिध्दी हवी आहे कां??