कवी प्रणव येथे हे वाचायला मिळाले:
कोणी आज इथे अचानक अशी ही टोचली टाचणी?
तोंडातून न एक शब्द फुटला, ओलावली पापणी
घे तारांगण सूर्य चंद्र सगळे तू जाग येताक्षणी
राहो तारण माझियाजवळ ही स्वप्नातली चांदणी
बापाने खत होउनी जगवली ती कालची पेरणी
आले पुत्र तशी कशी ...
पुढे वाचा. : का मी आज पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?