बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
विद्या आणि माया दोघीजणी एका खोलीत राहत असतात. माया एकदम आधुनिक तर विद्या एकदम घरगुती मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्री. विद्याला नवऱ्याने सोडून दिलेले असते. त्यामुळे ती होस्टेल मध्ये राहत असते. माया आणि विद्याचे असे ठरलेले असते कि दर शनिवारी रात्री विद्याने दुसरीकडे राहायचे कारण मायाचे मित्र येत असतात.
एक दिवस विद्या ऑफिसमधून घरी येते आणि अचानक, तिला माया सांगते कि आज काहीहि कर पण प्लीज घरात राहू नकोस. रागारागात विद्या बाहेर पडते तिला वाटते कि आत्याकडे जावे, पण तिची आत्या नवऱ्याने सोडून दिले याबद्दल इतके बोलते कि विद्याला तिथे राहणे ...
पुढे वाचा. : शेवरी ()