"घट डोईवर.... घट कमरेवर !" ह्यातलाच तो घडा (किंवा पापाचा घडा भरला म्हणतो तसा) असावा असें वाटते. धडा ह्या शब्दांचे सर्व अर्थ काढुन (विरकरांच्या कोषातुन) तपासले. म्हणीला समानार्थी शब्द मिळाला नाही मात्र घडा मध्ये सर्व दिलेले आहेच.

हे मात्र संशोधन केल्यावर लिहित आहे हं भोमे काका ! ( हा चिमटा हलकेच घ्या) 

माधव कुळकर्णी.