Marathi blog येथे हे वाचायला मिळाले:

टोमॅटो सुप:
१. अर्धा किलो लाल भडक टोमॅटो
२. २ मोठे कांदे
३. १ इंच आल
४. दोन लवंगा, १ छोटा दालचीनीचा तुकडा, ४-५ काळे मिरे
५. २ टेबलस्पुन कॉर्नफ्लॉवर
६. १ मोठा कप दुध
७. १ टेबलस्पुन लोणी
८. १०० ग्रॅम फ्रेश क्रिम
९. चार ब्रेड्चे स्लाइस तळण्याकरता तुप
१०. मीठ साखर चवीनुसार, थोडी चिरलेली कोथिंबीर

कॄती:
१) टोमॅटो धुवुन पुसुन मोठे तुकडे करावेत. कांदे बारीक चिरुन घ्यावेत. आल बारिक चिरुन घ्यावे. कुकरमध्ये एका भांड्यात टोमॅटो, कांदा व आल दोन भांडी पाणी घालुन उकडुन घ्यावेत.

२) एका जाड बुडाच्या पॅनमध्ये एक ...
पुढे वाचा. : पाककॄती भाग: १