अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


चीनमधल्या हूनान प्रांतामधे वुगान्ग हे सात ते आठ लाख लोकसंख्या असलेले एक शहर आहे. या गावाजवळच्या भागात तांबे, मॅंगनीज सारख्या खनिजांच्या खाणी आणि खनिजे शुद्धीकरण करण्याचे कारखाने आहेत.

हूनान प्रांत

या शहराच्या जवळच असलेल्या वेनपिन्ग या गावात 2008 सालच्या मे महिन्यात मॅंगनीज खनिज शुद्धीकरणाचा एक कारखाना (Wugang Manganese Smelting Plant) या नावाने सुरु करण्यात आला. या कारखान्याच्या आजूबाजूला रहाणार्‍या ग्रामस्थांच्या निरिक्षणाप्रमाणे, प्रथमपासूनच या कारखान्याच्या धुराड्यांच्यातून अतिशय दाट काळा धूर व ...
पुढे वाचा. : हॉरर स्टोरी