मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

सुमारे ७० वर्षांपुर्वी एका विद्युत उपकरण बनविणार्‍या कंपनीत उत्पाकतावाढीचे प्रयत्न सुरू होते. त्यात काम करणार्‍या लोकांची दोन गटात विभागणी केली. एका गटाच्या कामाच्या जागी प्रकाशव्यवस्था जरा प्रखर केली व दुसर्‍या ठिकाणी थोडी मंद केली. दोन्ही ठिकाणी उत्पादन वाढले. व्यवस्थापन बुचकळ्यात पडले. मग बाहेरून तज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी स्वतःचे प्रयोग सुरू केले.

पुढे वाचा. : हॉथॉर्न प्रयोग