वरील प्रतिसादांशी सहमत आहे. गोष्टीच्या लांबीबाबत मात्र या गोष्टीचे यश ती अगदी लहान असण्यातच आहे, असे मला वाटते. आणखी पाणी टाकले असते तर तिच्यातला 'पंच'च गेला असता, असे माझे मत आहे.