संपादक,

तुम्ही कोणत्या जमान्यात वावरत आहात? हल्ली कोणीही शेवया घरी बनवत नाहीत. बाजारातून विकत आणतात. तेंव्हा तुम्ही बाजारातुन शेवया विकत आणून खीर आणि उपमा करुन बघा आणि कसे झाले ते कळवा.

रोहिणी