एकदम पटलेले आहे..

'पप्पू कांट डान्स साला' वा! काय काव्य आहे! आणि जर कुणाला इंग्रजी कळत नसेल तर पुढची ओळ आहे, 'पप्पू नाच नही सकता'

सातशे चाळीसावी मिठी

वगैरे रत्ने आहेत...

तसेच हॅम्लेट चा प्रतिसाद पण विशेष आहे...