ज्या सामर्थ्याच्या जोरावर पुरुष उड्या मारतो आणि ज्या  सौंदर्याच्या जोरावर स्त्री  उड्या मारते ते दोन्ही म्हातारपणी दोघानाही सोडून जातात, त्यामुळे तुकोबारायांनी सांगीतल्या प्रमाणे "ठेवीले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान" असे माझे स्पष्ट मत आहे.