बिरबल, शीतल, स्मिता, सुधीर, संजोप राव सर्वांना मनः पुर्वक धन्यवाद.

सूचनांबद्दल आभारी आहे.

पण संजोपराव म्हणतात तसं आटोपशीर असल्यामुळच लेख उठावदार आहे अस वाटतं.

किंबहुना मला तरी विचार केल्यावरही नक्की कशी भर टाकावी( लेखाचा "फ़ोकस" सुटू न देता) हे सुचलं नाही.

आपलाच ऋषिकेश.