तुम्ही पुणे सकाळला इतकी नावे ठेवता तर कोल्हापूर सकाळला किती नावे ठेवाल? शेवटचे पान तर पुढारी स्टाईल केले आहे. सप्तरंगमध्ये लेख असतो रिऍलिटी शो आणि राखी सावंतच्या भंकसपणाबद्दल, पण दर दिवसाआड राखीची बातमी. मला अजून दुसरा पर्याय सापडला नाही. शरद पवारबद्दलच्या बातम्या वाचून डोकेच फ़िरते.