!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

दिल्ली ला असतानाची गोष्ट आहे हि काही कारणाने आम्ही घर बदलले होते.नविन घर नविन माणसे..खुप उत्सुकता होती.आजुबाजुला सगळे पंजाबीच तेंव्हा कुठे तरी आपण परप्रांतात असल्याचे जाणवले.पण हे होणारच अशी काहिशी मनाची समजुत घातली आणि कामाला लागले.८-१० दिवस झाले असतील एक दिवस अचानक दारावरची बेल वाजली.समोर मध्यम वयाच्या एक बाई उभ्या होत्या.टिपीकल काठपदराची साडी .केसात मोगरा,अबोलीचा गजरा,नाकात उजव्या बाजुला टोचलेले.बघताच क्षणी त्या मद्रासी असल्याचा अंदाज आला.कुठे तरी मला माझ्या आईची नकळत आठवण आली.त्यांनी स्वता:ची ओळख करुन दिली.त्यांच्या म्हणण्या नुसार त्या ...
पुढे वाचा. : ....यार..