काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
टाइपरायटर मेकॅनिक
आजकालच्या मुलांना टाइपरायटर म्हणजे काय हे कदाचित कळणार पण नाही. कदाचित मेकॅनिकल प्रिंटर असं काही तरी सांगावं लागेल. टायपिंग शिकणं हा सर्वसाधारण मुलांचा पास टाइम होता. कारण इंजिनिअरिंग कॉलेजेस होती केवळ७, त्यामुळे इंजिनिअरिंग करणं आजच्या इतकं सोपं नव्हतं.
टाइपरायरटर वर टायपिंग शिकायला टायपिंग इन्स्टिट्युट्स असायच्या. मग एक कुठलीतरी संस्था टायपिंगच्या परिक्षा पण घ्यायची. त्यामधे वर्ड्स पर मिनिट्स.. म्हणजे एका मिनिटात तुम्ही किती वर्ड्स टाइप करु शकता ते चेक केलं जायचं. काही लोकं तर मिनिटाला साठच्या पेक्षा जास्त शब्द टाइप ...
पुढे वाचा. : टाइपरायटर