मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:

कालची बातमी... मुंबई उच्च न्यायालयानं एड्सबाधित कैद्यांच्या बाबतीत सरकारला धारेवर धरलं. एका कैद्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. हा कैदी एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे. तुरूंगात नीट उपचार मिळत नाहीत, म्हणून त्याला जामीन हवा आहे. याबाबत सरकारनं अहवाल आणि प्रतिज्ञापत्र काल सादर केलं. पण ते वाचल्यावर कोर्टानं दिलेले आदेश सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे आहेत.
मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपीठानं या अहवाल-प्रतिज्ञापत्राचे वाभाडे काढलेत. राज्याच्या गृहसचिव ऍना दाणी यांनी असले अहवाल ...
पुढे वाचा. : बाबूगिरीला चाप...