माझी टवाळकी येथे हे वाचायला मिळाले:


आमचे लहान बंधुराज एका सॉफ्टवेर कंपनी मधे ऍप्लिकेशन सप्पोर्ट विभागात आहे.
दोन महिन्या पूर्वी त्याचा कंपनीने त्यांच्या घोळक्यातल्या दोघांना प्रशिक्शणासाठी चेन्नईला पाठवायचे ठरवले आणि त्या मधे आमच्या बंधूराजांची वर्णी लागली. एक दोन आठवडयात निघायच म्हणता म्हणता तब्बल एक महिन्याने जायचे ठरले. या पूर्ण महिन्यात त्याची जाण्याची तयारी सुरूच होती; त्याची म्हणजे आमचीच म्हणा. तिकडची माहिती काढणे जसे की खाण्याची ...
पुढे वाचा. : हळवी मन