Dr Raviraj Kulkarni / डॉ रविराज कुलकर्णी येथे हे वाचायला मिळाले:
जीवनात नैराश्याचे ढग जमू लागले असताना टिळकांनी गीतारहस्य लिहिलं ते पेन्शनरांसाठी नव्हे तर तरुणांसाठी. हा ग्रंथ अलौकिक बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती आणि चिकाटीचे उत्तुंग स्मारक आहे. अर्थात गीतारहस्याच्या माध्यमातून टिळकांचं संप्रदायिकरण झालं का असा प्रश्नही उपस्थित होतो. डॉ. यशवंत रायकर
१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले. पहिल्या महायुद्धाच्या त्या काळात कागदाची तीव्र टंचाई होती. तरी मुंबईतील ऑपेरा हाऊसजवळील रे पेपर मिलने अगत्याने कागद ...
पुढे वाचा. : गीतारहस्याच्या यशापयशाचे रहस्य